मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

घर बंदूक बिर्याणी लेबलसह पोस्ट दाखवत आहे

नागराज मंजुळे यांच्या घर बंदूक बिर्याणी या चित्रपटाने पहिल्या सात दिवसात जमवला इतका गल्ला...

                               नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी परवणीच असते. तसेच मागील आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट घर बंदूक बिर्याणी हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे या चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे स्वतः देखील आपल्याला काम करताना दिसतील, त्याचबरोबर मराठी इंडस्ट्रीतील मेगास्टार सयाजी शिंदे हे देखील या चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर सैराट मधील परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि सैराट मधील इतर कलाकार ही आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. अशी भाली मोठी स्टार कास्ट असताना हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहात नक्की खेचून आणू शकेल असे वाटत होते.                त्याचबरोबर या चित्रपटासाठी जवळपास ८ कोटी खर्च आल्याचे अनेक मीडिया आउटलेट सांगत होते. पण व्हायचं तेच झालं वेगळ्या स्टोरी लाईन वर आधारित असलेला चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पडू शकला नाही. हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.       ...