पुष्पा २ ची पहिली झलक पाहिली का हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर आहे. विषय आणि राडा अशाअसंख्य कमेंट्स आणि रिएक्शन यावर आलेल्या तुम्ही पाहिले आणि वाचल्याच असतील. ३ मिनिटांचा व्हिडिओ अल्लु अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आणि खरी चर्चा झाली ती अल्लू अर्जुनाच्या लूकची. पोस्टर मध्ये पुष्पा निळ्या रंगात, हातात पिस्तूल, अंगावर साडी सुद्धा आहे आणि त्याच हाताच्या नखावर नेल पॉलिश शिवाय हातात सोन्याच्या बांगड्या आहेत आणि गळ्यात तर लिंबाच्या माळा आहेत. लोकांना वाटलेलं तो आधीच्या लुंगी नेसलेल्या आणि हातात बंदूक असलेल्या लूक मध्येच लोकांसमोर येईल पण झाले उलटच, असं म्हटलं जाते की पुष्पा च्या या लूक मागे एक धार्मिक गोष्ट आहे. असं म्हटल जात की पुष्पा चा लूक तिरुपतीच्या आणि चित्तूरच्या गंगाम्मा जात्रावरून घेण्यात आले आहे. गांगम्मा जात्रा हे एक फोक फेस्टिवल आहे. जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये काही भागात साजरा केला जातो. हा उत्सव साधारण सात...
मनोरंजन, क्रीडा, शेती, सरकारी योजना आणि बराच काही आपल्या रानगंगा या एकच पेज वर...